औरंगाबाद : निफाड येथील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी मोबाईलवर ऑर्डर घेत थेट थेट ग्राहकांपर्यंत पोहोचत द्राक्षांची विक्री के सुरू केली आहे. अडीचशे रुपयात 11 किलो द्राक्ष ते विक्री करत आहे उत्पादन खर्च निघत नसला तरी यामाध्यमातून थोडा का होईना आधार या शेतकऱ्यांना मिळत आहेत. निफाड येथील बहुतांश शेतकरी याच पद्धतीने सोशल मीडियाचा वापर करून द्राक्षे विक्री करण्यासाठी वेगवेगळ्या शहरात येऊन जात आहे.
( व्हिडिओ : प्रकाश बनकर)
#Coronavirus #Covid19 #MaharashtraNews #MarathwadaNews #SakalNews #MarathiNews #Quarantine #AurangabadNews